एक्झिट पोलच्या सर्व्हेनुसार निवडुन येणाऱ्या संभाव्य आमदारांची नावे ; या 10 अपक्ष आमदारांचा देखिल समावेश .

Live marathipepar संगिता पवार प्रतिनिधी [ Maharashtra vidhansabha sambhavya mla ] : महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुका दि.20.11.2024 रोजी पार पडल्या आहेत . या निवडणूकींमध्ये काही उमेदवारांचे पारडे जड आहेत , अशा संभाव्य निवडून येणाऱ्या आमदारांची नावे पुढीलप्रमाणे जाणून घेवूयात .. एक्झिट पोलच्या आकडेवारीनुसार परळी वैजनाथ मतदारसंघातून धनंजय मुंडे यांचा विजय होईल ,तर देवळाली मतदारसंघातुन सरोज अहिरे … Read more