अधिकारी / कर्मचाऱ्यांना निवडणुक ड्युटी लागु झाल्यास , फक्त याच कारणांसाठी करता येते ड्युटी रद्द !
Live Marathipepar संगिता पवार प्रतिनिधी [ state employee election duty cancelation ] : राज्य अधिकारी / कर्मचाऱ्यांना जर निवडणुक ड्युटी लागल्यास , त्यांची ड्युटी रद्द करायची असल्यास , त्यांना फक्त काही नमुद करण्यात आलेल्या कारणांसाठीच ड्युटी रद्द करता येते . सविस्तर कारणे पुढीलप्रमाणे पाहु शकता . जर आपणांस निवडणुक ड्युटी लागल्यास , रद्द करण्यासाठी प्रथम … Read more