EVM हॅक केल्याच्या दावेदारावर निवडणुक आयोगाकडून , गुन्हा दाखल ! जाणून घ्या सविस्तर प्रकरण !

Live marathipepar संगिता पवार प्रतिनिधी [ Complaint Against evm hacker ] : ईव्हीएम हॅक केल्याच्या दावेदारावर अखेर निवडणुक आयोगा कडून गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे . या संदर्भातील सविस्तर प्रकरण नेमका काय आहे ? ते पुढीलप्रमाणे जाणून घेवूयात . विधानसभा निवडणुकीच्या निकालावर महाविकास आघाडी पक्षांकडून प्रश्न चिन्ह निर्माण करीत आहेत . यातच एका व्यक्तीने ईव्हीएम … Read more