राज्य कर्मचाऱ्यांची मुख्यालयी राहण्याची अट शिथिल! मुख्यमंत्र्यांनी दिले आश्वासन , आता कर्मचाऱ्यांना या सुविधा पुरवल्या जातील !

Eknath Shinde : राज्यभरातील शिक्षकांकरिता शालेय विभागाच्या ठिकाणी राहण्याकरिता काही प्रमाणात अट शिथिल करण्यात येणार असल्याची माहिती समोर आली आहे. तर एम एस सी आय टी उत्तीर्ण होण्याकरिता 2021 पर्यंत मुदत वाढ देण्या विषयी काही दिवसांमध्ये प्रशासन शासन निर्णय जाहीर करेल असे आश्वासन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले आहे. CM Eknath Shinde : महाराष्ट्र राज्य … Read more