भारत बनला जगातील सर्वात मोठी तिसरी अर्थव्यवस्था , या युरोपियन राष्ट्रांना टाकले मागे !

लाईव्ह मराठी पेपर , प्रणिता पवार : वर्ल्ड ऑफ स्टॅटिस्टिक्सनुसार अमेरिका नंतर चीन ही जगातील सर्वात मोठी अर्थव्यवस्था असून यानंतर भारत देशाचा तिसरा क्रमांक लागत आहे , याबाबत वर्ल्ड ऑफ स्टॅटिस्टिक्सच्या अहवालानुसार , भारत देशांने अनेक युरोपियन राष्ट्रांना मागे टाकले आहेत . भारत हा देश जगातील सर्वात मोठी अर्थव्यवस्था असणारे पाचवे देश आहे , यांमध्ये … Read more