राज्यातील ” या” भागामध्ये जाणवले भूकंपाच्या हादरे ; जाणून घ्या सविस्तर !
Live marathipepar संगीता पवार प्रतिनिधी [ Earthquake in hingoli district ] : हिंगोली जिल्ह्यामधील रामेश्वर तांडा परिसरामध्ये परवा दिनांक 13 नोव्हेंबर रोजी भूकंपाचे सौम्य हादरे जाणवले आहेत . यामध्ये कोणत्याही प्रकारची जीवित हानी झाली नसल्याचे , प्रशासनाकडून स्पष्टीकरण देण्यात आली आहे . दिनांक 13 नोव्हेंबर 2024 वार बुधवार रोजी सायंकाळी 7 वाजुन 22 मिनिटे दरम्यानच्या … Read more