यंदा शाळांना 14 दिवस दिवाळीच्या सुट्टी जाहीर ; तर दहावी व बारावीच्या बोर्ड परीक्षा फेब्रुवारी महिन्यात ..

Live marathiprasar संगीता पवार प्रतिनिधी [ divali festival leave news ] : यंदा दिवाळीच्या सुट्ट्या 14 दिवस राहणार आहेत , याबाबत शालेय शिक्षण विभागाकडून परिपत्रक जाहीर करण्यात आले आहेत . तसेच यंदाच्या वर्षी दहावी व बारावीच्या बोर्ड परीक्षा फेब्रुवारी महिन्यामध्ये सुरू होणार आहेत या संदर्भातील अपडेट पुढील प्रमाणे जाणून घेऊयात .. शालेय शिक्षण व क्रीडा … Read more