राज्य अधिकारी / कर्मचारी मुख्यमंत्र्यांच्या रडारवर ; हे कामे करावे लागणार !
Live marathipepar संगिता पवार प्रतिनिधी [ state government employee news ] : राज्यााचे मा.मुख्यमंत्री यांना आता राज्यातील अधिकारी / कर्मचाऱ्यांना टार्गेट केले आहेत . यांमध्ये कर्मचाऱ्यांना आता आपल्या कामाशिवाय अत्यावश्यक कामे पुर्ण करावे लागणार आहेत . आता सरकारी कर्मचाऱ्यांना राज्याचे मा.मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एक प्रकारची चेतावणी दिली आहे . या चेतावणीनुसार , अनावश्यक कागदांचे … Read more