दि.19.12.2024 रोजीच्या काही महत्त्वपूर्ण घडामोडी ; जाणून घ्या सविस्तर !

Live marathipepar संगिता पवार प्रतिनिधी [ latest current affairs dated 19 December 2024 ] : दिनांक 19 डिसेंबर 2024 रोजी च्या काही महत्त्वपूर्ण घडामोडी या लेखांमध्ये सविस्तरपणे जाणून घेऊयात .. राज्याचे हिवाळी अधिवेशन 21 डिसेंबर पर्यंत चालणार : राज्याचे हिवाळी अधिवेशन नागपूर येथे दिनांक 16 डिसेंबर पासून सुरू असून , दिनांक 21 डिसेंबर पर्यंत सदरचे … Read more