खुशखबर : महागाई भत्ता ( DA ) वाढीस मंत्रीमंडळाची मंजुरी लवकरच , कर्मचाऱ्यांना आली आनंदाची माहिती समोर !
Live marathipepar , संगिता पवार प्रतिनिधी : सरकारी कर्मचाऱ्यांना डी.ए वाढीचे वेध लागले असून , सदर डी.ए वाढीच्या प्रस्तावास आता लवकरच मंत्रीमंडळाची मंजुरी प्राप्त होणार आहे . यामुळे सरकारी कर्मचाऱ्यांना नवरात्री तसेच दसरा सणाच्या अगोदरच महागाई भत्ता वाढीची मोठी भेट मिळणार आहे . मंत्रीमंडळ बैठक : दिनांक 15 ऑक्टोंबर 2023 पासून केंद्रीय कॅबिनेट मंत्रीमंडळाची बैठक … Read more