खुशखबर : अखेर या राज्य कर्मचाऱ्यांना दि. 01 जुलै 2023 पासून सुधारित दराने महागाई भत्ता मंजुर , प्रशासनांकडून शासन निर्णय निर्गमित !
Live Marathipepar , संगिता पवार प्रतिनिधी [ mahagai Bhatta DA Vadh Nirnay ] : केंद्र शासनाच्या वित्त मंत्रालय खर्च विभागाकडील ज्ञापन क्रमांक 01.01.2023 E.II(B) दिनांक 20.10.2023 नुसार केंद्र सरकारने केंद्रीय कर्मचाऱ्यांना दिनांक 01 जुलै 2023 पासून 42 टक्के वरुन 46 टक्के प्रमाणे महागाई भत्ता वाढ मंजुर केलेली आहे . महापालिका कर्मचाऱ्यांना केंद्रीय कर्मचाऱ्यांप्रमाणे महागाई भत्ता … Read more