आचासंहिता पुर्वीच केंद्राप्रमाणे राज्य कर्मचाऱ्यांना वाढीव महागाई भत्ताचा लाभ देणेबाबत ; मंत्रीमंडळ बैठकीमध्ये घेण्यात येणार निर्णय !
Live Marathipepar संगिता पवार प्रतिनिधी [ Cabinet Meeting For State Employee DA Increase Nirnay ] : केंद्र सरकारने केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्यांमध्ये वाढ करणेबाबत अधिकृत्त निर्णय केंद्रीय वित्त मंत्रालयांकडून घेण्यात आलेला आहे , याच धर्तीवर राज्य शासनांकडून आचासंहिता पुर्वीच डी.ए वाढीच्या निर्णय विविध निर्णय घेण्याकरीता सलग दोन दिवस मंत्रीमंडळ बैठकाचे आयोजन करण्यात आलेले आहेत . … Read more