शासकीय कर्मचाऱ्यांसाठी मोठी बातमी! लवकरच महागाई भत्ता होईल 51%; जानेवारी 2024 मधील मोठी भेट !
7th Pay Commission | केंद्रीय कर्मचाऱ्यांना नुकतीच आता सणासुदीच्या कालावधीमध्ये भेट मिळाली आहे. दिवाळीपूर्वी आता बोनस म्हणून महागाई भत्ता मध्ये मोठी वाढ केली जाणार आहे. तसेच मागील तीन महिन्याचे थकबाकी सुद्धा शासकीय कर्मचाऱ्यांना मिळत असल्यामुळे कर्मचारी सुद्धा तितकेच खुश आहेत. परंतु येणारे नवीन वर्ष त्यांच्यासाठी नक्कीच यापेक्षाही अधिक चांगल्या भेटी घेऊन येऊ शकते. अशी माहिती … Read more