महागाई भत्ता 4% वाढ (एकूण DA 50% ) करणेबाबत शासन निर्णय निर्गमित ; GR दि.26.03.2024

Live marathipepar संगीता पवार प्रतिनिधी [ mahagai bhatta increase Shasan Nirnay GR ] महागाई भत्त्यामध्ये चार टक्के वाढ करणे संदर्भात राज्य शासनाच्या विधी व न्याय विभागाकडून दिनांक 26 मार्च 2024 रोजी महत्त्वपूर्ण शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे . संचालक केंद्रीय वित्त व व्यय नवी दिल्ली यांच्या दिनांक 12 मार्च 2024 ची प्रत महाराष्ट्र राज्यातील … Read more