केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांना 01 जुलैपासुन 55% महागाई भत्ताचा लाभ ? सरकारकडून कर्मचाऱ्यांना मिळणार मोठी खुशखबर !
Live Marathipepar संगिता पवार प्रतिनिधी [ central employee mahagai Bhatta vadh news ] : केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आत्ताची मोठी आनंदाची बातमी समोर आली आहे , ती म्हणजे महागाई भत्तांमध्ये आणखीण 5 टक्के पर्यंत वाढ होण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे . 01 जुलै 2024 पासुन डी.ए मध्ये 5 टक्के वाढ : केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांना माहे 01 … Read more