शासकीय कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर! या कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्यात झाली मोठी वाढ; पहा शासन निर्णय;

State Employees News : केंद्र सरकारने त्यांच्या सर्व कर्मचाऱ्यांकरिता महागाई भत्ता मध्ये मोठी वाढ करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय हाती घेतल्यानंतर आजच राज्य सरकारने हा शासन निर्णय पूर्णपणे काढून राज्य सरकारी कर्मचाऱ्यांकरिता तब्बल चार टक्के इतका महागाई भत्ता देण्यात येईल असा महत्त्वाचा निर्णय त्यांनी घेतला. केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यामध्ये 38 टक्क्यांवरून 42 टक्के इतकी वाढ झाल्याचे आपल्याला … Read more