मोठी बातमी! या कर्मचाऱ्यांना मिळणार महागाई भत्ता वाढीची मोठी भेट; पहा सविस्तर;
da news : सणासुदीच्या काळामध्ये केंद्र शासनांतर्गत काम करणाऱ्या शासकीय कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यामध्ये वाढ होऊन याची भेट मिळण्याची सुद्धा दाट शक्यता आहे. आणि ही बातमी केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी खूपच आनंदाची बातमी ठरणार आहे. महागाई भत्त्यात होणारी वाढ 3 टक्क्यांची असेल की 4 टक्क्यांची याविषयी अद्याप कोणताही निर्णय जाहीर केला नाही. तरी 2023 च्या दुसऱ्या सहामाहीकरिता केंद्रशासनाच्या … Read more