शासकीय कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर; महागाई भत्त्यात होणार इतकी वाढ; सोबत मिळतील या सुविधा; पहा शासन निर्णय;
DA Hike :- केंद्र शासना अंतर्गत काम करणाऱ्या शासकीय कर्मचाऱ्यांच्या दृष्टिकोनातून अतिशय महत्त्वपूर्ण असे मुद्दे म्हणजेच शासकीय कर्मचाऱ्यांना मिळणारा महागाई भत्ता, सोबतच वेतन आयोग व घरभाडे भत्ता हे मुद्दे महत्त्वाचे आहेत. मागील काही दिवसांपासून सोशल मीडियाच्या माध्यमातून महागाई भत्ता वाढीबाबत विविध बातम्या आणि चर्चा झालेल्या आपल्याला पाहायला मिळाले असतील (DA Hike latest news in marathi). … Read more