महागाई भत्त्यात वाढ झाल्यास शासकीय कर्मचाऱ्यांना मिळणार या सर्व सुविधा! वाचा संपूर्ण माहिती;
DA Hike : अलीकडे केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्याबाबत यासोबतच घर भाडेभत्याबाबत आणि वेतन आयोगाबाबत विविध महत्त्वाच्या चर्चा आपण अनेक सोशल मीडियाच्या माध्यमातून ऐकत आलो आहोत. सर्वसाधारणपणे शासनांतर्गत काम करणाऱ्या केंद्रीय कर्मचाऱ्यांकरिता ज्या काही सोयी सवलती व भत्ते प्रदान केले जात आहेत ते पूर्णपणे सातव्या वेतन आयोगाच्या माध्यमातून नागरिकांना दिले जात आहेत. म्हणजेच केंद्रीय कर्मचाऱ्यांना दिले … Read more