राज्यातील कर्मचाऱ्यांना सुधारित दरानुसार डी.ए थकबाकी देणेबाबत अत्यंत महत्वपुर्ण शासन परिपत्रक निर्गमित , दि.05.12.2023
Live Marathipepar , प्रणिता पवार प्रतिनिधी : महाराष्ट्र राज्य शासन सेवेतील शासकीय कर्मचारी , तसेच इतर पात्र कर्मचारी , निमशासकीय कर्मचारी ( जिल्हा परिषद ) कर्मचारी तसेच पेन्शन धारकांना वाढीव…