Good news : नवीन वर्षात केंद्रीय कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता वाढून 57% होणार !
Live marathipepar संगीता पवार प्रतिनिधी [ mahagai bhatta increase news ] : केंद्र सहकारी कर्मचाऱ्यांसाठी आत्ताच्या घडीची मोठी आनंदाची अपडेट समोर येत आहे . ती म्हणजे महागाई भत्ता वाढून 57% पर्यंत जाणार आहे . प्राप्त माहितीनुसार केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यामध्ये माहे जानेवारी 2025 पासून तीन ते चार टक्क्यांची वाढ होण्याची शक्यता आहे , याबाबत … Read more