राज्य कर्मचाऱ्यांचे सेवानिवृत्तीचे 60 वर्षे करण्याचा प्रस्ताव मंत्रीमंडळाकडे सादर ; तसेच 50% डी.ए वाढीचा लाभ पुढील महिन्यात …
Live Marathipepar संगिता पवार प्रतिनिधी [ State employee retirement Age & mahagai Bhatta vadh increase update ] : महाराष्ट्र राज्य शासन सेवेतील कर्मचाऱ्यांचे सेवानिवृत्तीचे वय वाढीसह महागाई भत्तांमध्ये देखिल वाढ होणार आहे , याबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कर्मचाऱ्यांना आश्वासन दिले आहेत . सेवानिवृत्तीच वय वाढणार ? : सेवानिवृत्तीचे वय 60 वर्षे करणेबाबत , राज्याचे … Read more