आचारसंहिता काळामध्ये कर्मचाऱ्यांना 53% महागाई भत्ताची वाढ ! ऑक्टोबर वेतनासोबत DA फरकासह लाभ .
Live marathiprasar संगीता पवार प्रतिनिधी [ state employee good news about DA VADH ] : केंद्र सरकारने बुधवारी घेतलेल्या मंत्रिमंडळ निर्णयामध्ये केंद्रीय कर्मचारी तसेच पेन्शनधारकांना जुलै 2024 पासून डीए फरकासह तीन टक्के महागाई भत्ता वाढ लागू करण्यात आलेली आहे . महाराष्ट्रात दिनांक 15 ऑक्टोबर पासून , आचारसंहिता सुरू आहे . यातच सरकारी कर्मचाऱ्यांना 3 टक्के … Read more