राज्य कर्मचाऱ्यांना 53% दराने डी.ए वाढीचा निर्णय लवकरच ; वित्त विभागाकडून प्रस्ताव !
Live marathipepar संगिता पवार प्रतिनिधी [ state employee mahagai Bhatta update ] : राज्य कर्मचाऱ्यांना वाढीव 3 टक्के डी.ए वाढ करणेबाबत वित्त विभागांकडून मोठी अपडेट समोर येत आहे . प्राप्त माहितीनुसार राज्य कर्मचाऱ्यांना केंद्र सरकारच्या धर्तीवर 3 टक्के महागाई भत्ता वाढ लागु करण्यासाठी वित्त विभागाकडून प्रस्ताव तयार करण्यात आला असून , मुख्यमंत्र्यांच्या मंजूरीसाठी पाठविण्यात आले … Read more