Good News : राज्य कर्मचाऱ्यांना 06 महिन्यांच्या डी.ए थकबाकीसह वाढीव 53% डी.ए चा लाभ जानेवारी महिन्यांच्या वेतन / पेन्शन देयकासोबत !
Live marathipepar संगिता पवार [ Maharashtra state employee mahagai Bhatta vadh update ] : केंद्र सराकरने केंद्रीय कर्मचाऱ्यांना जुलै 2024 पासुन तीन टक्के वाढीव महागाई भत्ता लागु करण्यात आला असून , सदर वाढीव महागाई भत्ताचा लाभ राज्य कर्मचाऱ्यांना थकबाकीसह लागु करण्यात येणार आहे . 3 टक्के वाढीव महागाई भत्ताचा लाभ : केंद्र सरकारच्या धर्तीवर राज्य … Read more