आचारसंहिता पुर्वीच शेतकऱ्यांसाठी पिक कर्जाबाबत मोठी भेट ; व्याज नाही तर फक्त मुद्दलच भरावी लागणार !

Live Marathipepar संगिता पवार प्रतिनिधी [ Good Nirnay For Farmer About Crops Loan ] : राज्यातील शेतकऱ्यांना आचासंहिता पुर्वीच पीक कर्जाबाबत मोठी भेट देण्यात आलेली आहे . यामध्ये पीक कर्जाची नियमित परफेड करणाऱ्या शेतकऱ्यांकडून व्याज वसूली न करणेबाबत सहकार आयुक्त व निबंधक सहकारी संस्था , महाराष्ट्र राज्य पुर्ण यांच्या मार्फत दिनांक 14 मार्च 2024 रोजी … Read more