पिक विमा भरताना ही चूक केली तर राम-राम! विम्याची रक्कम अजिबात मिळणार नाही; पहा संपूर्ण माहिती;
Crop Insurance Scheme 2023 in Maharashtra: महाराष्ट्र राज्यामध्ये 2016 च्या खरीप हंगामात प्रशासनाने प्रधानमंत्री पिक विमा योजना राबवली. महाराष्ट्र सरकारने आता पीक विम्याच्या योजनेमध्ये मोठमोठे बदल केले आहेत. या विविध बदलांप्रमाणे सर्वसमावेशक पीक विमा योजना ही पुढील तीन वर्षाकरिता राज्यभरात सुरू करण्याचा मोठा निर्णय प्रशासनाने हाती घेतला आहे. या योजनांप्रमाणे नवीन बदल करण्यात आले आहेत. … Read more