उर्वरित शेतकऱ्यांना रब्बी पीक विमा अर्ज करण्यास दि.15 जानेवारी पर्यंत मुदतवाढ !
Live marathipepar संगिता पवार प्रतिनिधी [ pik vima yojana mudatvadh ] : रब्बी पिकांच्या विमा नोंदणी करीता मुदवाढ देण्यात आली असून , प्रधान मंत्री फसल बिमा योजना अंतर्गत अर्ज करण्याची अंतिम मुदत ही 15 जानेवारी 2025 अशी करण्यात आली आहे . यापुर्वी रब्बी पिकांच्या विमा नोंदणी करीता दिनांक 31 डिसेंबर 2024 पर्यंत मुदत देण्यात आलेली … Read more