काँग्रेस पक्षाची दुसरी यादी जाहीर ; या 23 दिग्गज उमेदवारांना देण्यात आली संधी !
Live marathiprasar संगीता पवार प्रतिनिधी [ congress second list publish] : काँग्रेस पक्षाकडून विधानसभा निवडणुकीसाठी दुसरी यादी जाहीर करण्यात आली आहे . यामध्ये 23 उमेदवारांना संधी उपलब्ध करून देण्यात आली आहे . यापूर्वी पहिल्या यादीमध्ये काँग्रेस पक्षाने 48 उमेदवारांची यादी जाहीर करण्यात आली होती . आता दुसऱ्या यादीमध्ये 23 उमेदवारांना संधी दिली आहे , म्हणजेच … Read more