बँकेचा चेक बाउंस झाला तर घाबरू नका? फक्त या 5 गोष्टी लक्षात ठेवा आणि बिनधास्त रहा !
Live marathipepar , प्रणिता पवार प्रतिनिधी [ What if someone gives a check and it bounces ] : अलीकडे नागरिक डिजिटल व्यवहारांना चांगलीच पसंती देत आहेत. अशावेळी रोखीचा व्यवहार कमी झाल्याचा आपल्याला पाहायला मिळत आहे. आज-काल पैसे पाठवण्यासाठी तसेच घेण्यासाठी नागरिक डिजिटल सुविधांचा अवलंब करत आहेत. म्हणजे आता डिजिटल सुविधांचा पारडा चांगलाच झुकला आहे. यामध्ये … Read more