चंद्रयान -3 विक्रम लँडरने चंद्रावरचे टिपले अद्भुत छायाचित्रे , पाहा आत्ताचे नविन फोटोज !
चंद्रयान -3 च्या यशस्वी सेफ लँडिंगनंतर सर्व जगांमध्ये भारताने सर्वोच्च स्थान मिळविले आहेत . चंद्रयान – 3 आता नवनविन शोध चंद्रावर घेत आहे . चंद्रावरचे अनेक माहिती आता विक्रम लँडरच्या माध्यमातुन भारतास मिळत आहेत . चंद्रावर सध्या पाणी व ऑक्सीजनच्या शोधामध्ये चंद्रयान काम करणार आहे . सध्या चंद्रावर चंद्रयान हे एकमेव यान आहे जे कि … Read more