इस्रोच्या शास्त्रज्ञांचा पगार ऐकून थक्क व्हाल! शासन करत आहे इतका खर्च; तुम्हालाही जॉईन व्हायचे आहे का?

Chandrayaan-3 : भारत देशासाठी 23 ऑगस्ट हा दिवस हा खूपच अभिमानाचा दिवस ठरणार आहे. भारत देशाचा महत्त्वकांक्षी प्रकल्प म्हणजेच चंद्रयान तीन. हे चंद्राच्या भूमीवर यशस्वीरित्या उतरले असून हा एक ऐतिहासिक क्षण त्या ठिकाणी बनला आहे आणि इतिहासाच्या पानांमध्ये भारत देशाचे नाव व इसरो चे नाव कोरले आहे. या गोष्टीमुळे इस्रोच्या सर्व शास्त्रज्ञांचे कौतुक संपूर्ण जगभरात … Read more