आठवा वेतन आयोग समितीची स्थापना लवकरच ; कर्मचाऱ्यांना सुधारित वेतनश्रेणीचा लाभ दि.01.01.2026 पासुनच ..

Live marathipepar संगिता पवार प्रतिनिधी [ 8th pay commission new pay scale new update news ] : आठवा वेतन आयोग समितीची स्थापना करणेबाबत , आत्ताची घडीची मोठी महत्वपुर्ण अपडेट समोर आली आहे . सदर प्राप्त माहितीनुसार , केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांना दिनांक 01.01.2026 पासुन सुधारित वेतनश्रेणीनुसार , लाभ देण्याच्या अनुषंगाने आठवा वेतन आयोग समितीची स्थापना करण्यात … Read more