Good News : शासकीय कर्मचाऱ्यांसाठी मोठे गिफ्ट! 1 सप्टेंबर पासून पगाराचे व टॅक्सचे हे नवीन नियम लागू होणार; पहा सविस्तर;
आता नवीन महिला सुरू होणार असून नवीन महिन्यात विविध नियम व विविध गोष्टींमध्ये मोठे बदल आपल्याला दिसून येणार आहेत. अशावेळी नोकरदार व्यक्तींच्या आयुष्यामध्ये मोठा बदल घडणार असल्याची बातमी समोर आली आहे. म्हणजेच आता एक सप्टेंबर पासून जे नागरिक किंवा जे विद्यार्थी नोकरी शोधत आहेत त्यांची सुद्धा तितकीच मजा आहे. वास्तविकपणे पाहता पगाराच्या नियमात देखील बदल … Read more