राज्यातील विमुक्त जाती , भटक्या जमाती , इतर मागासवर्ग व विशेष मागास प्रवर्गाची सुधारित यादी प्रसिद्ध ; GR निर्गमित दि.09.01.2025

Live marathipepar संगिता पवार प्रतिनिधी [ Maharashtra OBC cast list shasan nirnay ] : राज्यातील विमुक्त जाती , भटक्या जमाती व इतर मागास वर्ग व विशेष मागस प्रवर्गाची सुधारित यादी प्रसिद्ध करण्यात आलेली असून , याबाबत सुधारित इतर मागास बहुजन कल्याण विभागांकडून दिनांक 09 जानेवारी 2025 रोजी महत्वपुर्ण शासन निर्णय निर्गमित करण्यात आला आहे . … Read more