दि.07.01.2025 रोजी झालेल्या मंत्रीमंडळ बैठकीत घेण्यात आले 02 महत्वपुर्ण निर्णय !
Live marathipepar संगिता पवार प्रतिनिधी [ cabinet nirnay dated 07 January 2025 ] : दिनांक 07 जानेवारी 2025 रोजी झालेल्या मंत्रीमंडळ बैठकीमध्ये 02 महत्वपुर्ण निर्णय घेण्यात आले आहेत . दोन्ही निर्णय खालीलप्रमाणे पाहुयात . राज्यात दिनांक 01 एप्रिलपासुन फास्ट टॅग अनिवार्य : दिनांक 01 एप्रिल 2025 पासुन राज्यातील रस्त्यावरील पथकर करीता फास्ट टॅग अनिवार्य करण्या … Read more