राज्य कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर : महागाई भत्तामध्ये 50 टक्के वाढ करणेबाबत ; मंत्रीमंडळ बैठकीचे आयोजन !

Live Marathipepar संगिता पवार प्रतिनिधी [ state employee mahagai Bhatta vadh news ] : राज्यातील सरकारी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्तामध्ये 4 टक्के वाढ करणेबाबत , राज्य सरकारच्या कॅबिनेट मंत्रीमंडळ बैठकीचे आयोजन लवकरच करण्यात येणार आहेत . सदर बैठकीमध्ये राज्यातील सरकारी कर्मचारी तसेच निवृत्तीवेतनधारकांना वाढीव डी.ए लागु करण्यात येणार आहे . देशांमध्ये काल दिनांक 09 जुन पासून … Read more