Braking News : देशात दि.11 मार्च 2024 पासुन CAA ( नागरिक दुरुस्ती विधेयक) कायदा लागु ; जाणून घ्या सविस्तर कायद्यातील तरतुदी !
Live Marathipepar संगिता पवार प्रतिनिधी [ Centre Nofifies Citizenship Act ] : देशांमध्ये नविन नागरिक दुरुस्ती विधेयक कायदा लागु करण्यात आलेला आहे , सदर कायद्या अंतर्गत नेमक्या कोणत्या तरतुदी आहेत , या संदर्भात सविस्तर माहिती पुढीलप्रमाणे पाहुयात .. देशांमध्ये नागरिक दुरुस्ती विधेयक 1955 मध्ये बदल करणेबाबत विधेयक सन 2016 मध्ये पारित करण्यात आलेला होता , … Read more