चंद्रावर जमीन खरेदी करण्याची सोपी पद्धत! 1 एकर जमीन फक्त एवढ्याच किमतीत; जाणून घ्या कायदेशीर माहिती;
Buy Land on Moon : अमुक व्यक्तीने चंद्रावर जमीन खरेदी केली याबद्दल तुम्ही आतापर्यंत अनेकदा विविध माध्यमातून ऐकले असेल. बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंग राजपूत याच्या झालेल्या आत्महत्या नंतर त्याने चंद्रावर संपत्ती मिळवली होती असा दावा करण्यात आला. संपूर्ण इतिहासामध्ये असंख्य सेलिब्रिटी यांनी चंद्रावर जमीन खरेदी केले आहे व त्यांच्या चाहत्यांना भेट म्हणून सादर केले आहे … Read more