केंद्रीय अर्थसंकल्पातुन शेतकऱ्यांना हे मोठे लाभ मिळण्याची शक्यता ; या बाबींकरीता प्रस्ताव वित्त विभागांकडे सादर !

Live marathipepar संगिता पवार प्रतिनिधी [ farmer various demand in budget 2024 ] : मोदी सरकारने नव्याने पंतप्रधान पदाची शपथ घेतल्यानंतर एनडीए सरकारचा अर्थसंकल्प 23 जुलै 2024 रोजी केंद्रीय वित्त मंत्री निर्मला सितारमण हे संसदेमध्ये देशाचे अर्थसंकल्प मांडणार आहेत , यांमध्ये शेतकऱ्यांच्या वाट्याला काय मिळणार ? याकडे सर्वांचे लक्ष वेधले आहेत . अर्थसंकल्पाच्या अनुषंगाने शेतकरी … Read more