यंदाच्या दहावी / बारावी बोर्ड परीक्षा CCTV निगराणीखाली होणार ; कॉपीमुक्त परीक्षा करीता शिक्षण विभागांकडून निर्णय !

Live marathipepar संगिता पवार प्रतिनिधी [ This year’s 10th/12th board exams will be held under CCTV surveillance. ] : यंदाच्या वर्षी राज्यातील सर्व दहावी / बारावी बोर्ड परीक्षा केंद्रावर सीसीटीव्ही बसविण्यात येणार आहेत . कारण राज्य शासनांच्या शिक्षण विभागाकडून दिलेल्या निर्देशानुसार , यंदाच्या बोर्ड परीक्षा ह्या कॉपीमुक्त घेण्यात येणात येणार आहेत . बोर्ड परीक्षेत कोणताही … Read more