भाजपच्या या 15 आमदारांना मंत्रिपदासाठी फोन ; जाणून घ्या सविस्तर !

Live marathipepar संगीता पवार प्रतिनिधी [ Phone call to these 15 MLAs of BJP for ministerial posts ] : भारतीय जनता पार्टीच्या या 15 आमदारांना मुख्यमंत्री पदासाठी फोन करण्यात आले असल्याची माहिती समोर येत आहे .  मिळालेल्या माहितीनुसार महायुतीतील भाजपला 21, शिवसेनेला 12 तर राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाला दहा मंत्रिपदे दिले जाणार असल्याची माहिती … Read more