भारतीय जनता पार्टीच्या लोकसभा जाहीरनाम्यात शेतकऱ्यांसाठी मोठ्या घोषणा ; जाणून घ्या सविस्तर घोषणा यादी !

Live Marathipepar संगिता पवार प्रतिनिधी [ Bharatiy Janata Party Loksabha Jahirnama List ] : भारतीय जनता पार्टीच्या लोकसभा जाहीरनामा जाहीर करण्यात आलेला असून , सदर जाहीरनाम्यांमध्ये शेतकऱ्यांसाठी मोठ्या घोषणा जाहीर करण्यात आलेले आहेत . याबाबत सविस्तर जाहीरनामाच्या यादी पुढीलप्रमाणे जाणून घेवूयात .. भारतीय जनता पक्षाची सत्ता 2014 पासून आल्यानंतर शेतकऱ्यांकरीता विविध नविन योजना राबविण्यात आलेल्या … Read more