शिक्षक / कर्मचाऱ्यांची बायोमॅट्रिक हजेरी बंधनकारक , अन्यथा पगार रोखण्याचे आदेश !

Live marathipepar संगिता पवार प्रतिनिधी [ Biometric attendance of teachers/employees is mandatory, otherwise salary withholding order ] : राज्यांमधील ज्या शाळा ह्या अनुदानास पात्र असतील , अशा शाळेतील विद्यार्थी , शिक्षक / शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांची हजेरी ही बायोमॅट्रिक पद्धतीने चेहरा ओळख प्रणाली द्वारे नोंदविण्याचे बंधनकारक करण्यात आले आहेत . ज्या शाळांची उपस्थिती ही बायोमॅट्रिक पद्धतीने घेतली … Read more