Bank Rules : चेकच्या मागच्या बाजूस सर्व बँका सही का घेतात? तुम्हाला माहित आहे का? नसेल तर त्वरित जाणून घ्या; नाहीतर…

Bank Cheque Signature Rules : आजच्या लेखामध्ये आपण एका महत्त्वाच्या विषयावर तपशीलवार अशी माहिती घेणार आहोत. कारण ही माहिती आपल्याला माहित असणे गरजेचे आहे. कित्येकदा आपण बँकेमध्ये गेल्यानंतर चेकच्या मागे सही करतो. परंतु आपण चेकच्या मागे सही का करतो? बँक आपली सही चेकच्या मागे का घेते? हे आपल्याला माहीत नसते. एखाद्या बँकेमध्ये तुमचे खाते असेल, … Read more