हवामान अंदाज : पुढील पाच दिवसांत राज्यातील या जिल्हांत अवकाळी पाऊस पडण्याची दाट शक्यता !
Live Marathipepar संगिता पवार प्रतिनिधी : सध्या राज्यात थंडीची लाट नुकतीच संपली आहे , तर उन्हाळा ऋतुने हजेरी लावली आहे . विदर्भचा विचार केला असता माहे डिसेंबर महिन्यांपासूनच कडक उन्हाळास सुरुवात झालेली आहे . यामुळे पाण्याचे बाष्पीभवन होवून , काही ठिकाणी अवकाळी पाऊसाची शक्यता हवामान खात्याने अंदाज दर्शविला आहे . देशांमध्ये पंजाब , हरीयाणा , … Read more