राज्यातील शेतकऱ्यांकरीता अटल बांबू समृद्धी योजना राबविणेबाबत , शासन निर्णय निर्गमित GR दि.28.02.2024
Live Marathipepar संगिता पवार प्रतिनिधी [ Atal Bambu Samrudhi Yojana ] : शेतकऱ्यांना टिश्यु कल्चर बांबू रोपे पुरवठा व त्यांच्या देखभाल करीता अनुदान देण्यासाठी अटल बांबू समृद्ध योजना राबविणेबाबत , राज्य शासनांच्या महसूल व वन विभागांकडून दिनांक 28 फेब्रुवारी 2024 रोजी अत्यंत महत्वपुर्ण शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे . राज्य शासनांच्या दिनांक 28.06.2019 रोजीच्या … Read more