अहो शेठ, हेल्थ इन्शुरन्स म्हणजे काय माहित आहे का तुम्हाला? नसेल तर त्वरित जाणून घ्या; कारण आरोग्य हेच जीवन;

arogya vima yojana maharashtra : मित्रांनो आपण आरोग्य विम्याविषयी तपशीलवार माहिती एका उदाहरणातून जाणून घेणार आहोत. त्यामध्ये मी आणि माझा मित्र या दोघांचा संवाद याबाबतीत कसा झाला असेल याविषयी जाणून घेऊया. अचानकच सकाळी सहा वाजता मला फोन आला आणि तुम्ही झोपेतून जागा झाला झालो. हळूहळू डोळे चोळत फोन जवळ आलो एवढ्या सकाळी कोणाचा फोन आला … Read more