Payment Anudan : डिसेंबर पेड इन जानेवारी 2024 करीता जिल्हानिहाय अनुदान वितरण !
Live Marathipepar संगिता पवार प्रतिनिधी : सन 2023-24 या आर्थिक वर्षात माहे डिसेंबर 2023 या महिन्याकरीता ( डिसेंबर पेड इन जानेवारी 2024) मासिक सहाय्यक अनुदान वितरीत करणेबाबत राज्य शासनांच्या नगरपरिषद…