राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या “या” 10 नेत्यांना मंत्री पदाची मिळणार शपथ ; जाणून घ्या सविस्तर नवीन यादी !
Live marathipepar संगीता पवार प्रतिनिधी [ NCP ajit pawar group minister possible list ] : महायुती पक्षातील राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या ज्येष्ठ 10 नेत्यांना मंत्री पदाची शपथ दिली जाणार असल्याची चर्चा सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात जाहीर होत आहेत , अशा नेत्यांची यादी पुढील प्रमाणे जाणून घेवूयात . उद्या दिनांक 05 डिसेंबर 2024 रोजी … Read more